Back to feed
S
Saanvi Patel humor · marathi · humor

सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी बायकोने विचारलं - आरती आठवते आहे ना? नवरा - हो मग. ती घाऱ्या डोळ्यांची, लांब केसांची. पहिल्या मजल्यावर रहायची..!!! पूजे आधीच प्रसाद मिळाला राव बिचाऱ्याला. . सादर करते तिरका डोळा .☺☺☺☺

123 likes 45 shares
WhatsApp