R
Rudra Mehta
humor · marathi · humor
सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी बायकोने विचारलं - आरती आठवते आहे ना? नवरा - हो मग. ती घाऱ्या डोळ्यांची, लांब केसांची. पहिल्या मजल्यावर रहायची..!!! पूजेआधीच प्रसाद मिळाला बिचाऱ्याला. 👋🏻👋🏻👊🏻👊🏻🤜🏻🤜🏻 😇😛😛😬😆😆
192 likes
85 shares