"सत्यम लॉज" च्या नावाखाली अनैतिक धंदे, जमिनीखाली आढळले २९० बेडरुम ,३ मजले ..ठाणेच्या उपवन परिसरातील लॉजचा पर्दाफाश..कित्येक मुलींचे आयुष्य उध्वस्त केले असेल ? किती मुली आपल्या आई वडीला पासून कायमच्या दुरावल्या असतील..कित्येक जनी बळजबरीने,फसवून यात ओढल्या गेल्या असतील... कधी सिगारेट चे चटके देऊन तर कधी धमकी देऊन कितीतरी जणींची अब्रू ह्या नराधमांनी लुटली असेल ....अत्यंत दुर्दैवी आणि मानवतेला शरम वाटावा असा प्रकार ..इतके दिवस पोलिसांना समजले कसे नाही ? एक तर हा धंदा चोरून करावा असा नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जर होता तर पोलीस झोपले होते का ? मालकाला तर कायमची अद्दल घडली पाहिजे पण इतके दिवस पाठी घालणार्यांवर पण त्याहीपेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे
246 likes
18 shares