S
Sahil Iyer
humor · mixed · humor
।।सत्यवचन।। हिंदी *Big Boss* मधले सगळे *वादग्रस्त* होते आणि ... मराठी *Big Boss* मधले असे आहेत की ... ज्यांना आम्हीच काय .. ते एक-मेकांना सुद्धा ओळखत नाहीत 🤪😜😆😂🤣
85 likes
69 shares