A
Anika Das
shivaji · marathi · shivaji_pride
सातारा ईथे किर्तनाच्या वेळी एका महाराजांनी सांगितले. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे. त्यांचं बोलणं ऐकून किर्तनाला जमलेले सर्व श्रोते रडू लागले . त्यातून एकाने मोठमोठ्याने हसायला लागला . महाराजांनी विचारले का हसता ? तो म्हणाला, मी या गावचा नाही! सोलापूर चा आहे😂😂😂😂 महाराजांनी तबला फेकून मारला 😃😃😂😂😂😂
70 likes
45 shares