K
Kavya Kapoor
humor · marathi · humor
स्त्री- काल रात्री एक पेग घेतो म्हणाला आणि पूर्ण बाटलीच खत्म केली. पुरुष- अगं मी एक घोट घेतला आणि माझ्या हातून बाटलीचे बूच सटकले, आता बुचाशिवाय बाटली उघडी कशी ठेवणार म्हणून ती संपावावी लागली.
150 likes
80 shares