Back to feed
K
Kunal Joshi humor · marathi · humor

*स्त्री ने....* *माहेर सोडले - सासर मिळाले...!* *भाऊ सोडला - दिर मिळाला...!* *बहिण सोडली - नणंद मिळाली..!* *आई-वडील सोडले - सासु-सासरे मिळाले..!* *पण पुरुषाने काही नाही सोडले तरी त्याला बायको मिळाली....* *फुकट मिळते नां त्याची किंमत नसते हेच बाकी खरंय...*❗❗❗❗ 🤪😝😀😃😄😁😆😂🤣😜

216 likes 53 shares
WhatsApp