A
Anika Kapoor
humor · marathi · humor
स्त्री पुरुष समानता आहे अस अजिबात वाटत नाही.... 😤😤😤😤😤😤😤😤😤😤😤😤 मुलगी नापास झाली तर बोलतात लग्न लावून देऊ...... .. .. अरे एकदा तरी मुलाला अशी धमकी देउन बघा ...... एका वर्षात दोन-दोन सुना येतील ....एक मार्चवाली एक ऑक्टोबर वाली...... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
166 likes
78 shares