A
Aadhya Bhat
humor · marathi · humor
स्त्री पुरुष समानता आहे अस मुळीच वाटत नाही 😒 नापास झलीस तर लग्न लावून देऊ अशी धमकी मुलीला देता, एकदा मुलाला देऊन तर बघा.... वर्षात दोन सूना येतील,.... एक ऑक्टोबर वाली ....... दूसरी मार्चवाली... 😂😂😂😂😂😂😂😂😂
160 likes
17 shares