"स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, "तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, "बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! "का?" "बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’
105 likes
58 shares