Back to feed
K
Kiara Singh family · marathi · family

स्त्री: हॅलो अँबुलन्स का? 📞:हो मॅडम, काय झालंय ? स्त्री: कॉफी सांडली माझ्या साडीवर ............ 📞: अरे बापरे खूप भाजलंय का ? स्त्री: नाही मी ठीक आहे , माझा नवरा हसला माझ्यावर 😡 📞: 😯 समजलं, पाठवतो लगेच 🚑 😂😂😂😂😂😂😆😆😆

106 likes 27 shares
WhatsApp