I
Ishaan Deshmukh
humor · marathi · humor
स्त्री - हेल्लो कोण बोलताय ? बंडू - मी बंडू बोलतोय … सर आहेत का ??? स्त्री - सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ??? बंडू - ऐकायला बरे वाटते ओ :)
42 likes
35 shares