Back to feed
R
Riya Joshi humor · marathi · humor

स्त्रिया या फळासारख्या असतात. कुणी आंब्यासारखी गोड 🍋 कुणी कलिंगडासारखी जाड🍉 तर कुणी अननसा सारखी उंच🍍 तर कुणी सफरचंदा प्रमाणे लालबुंद🍅 तर कुणी चिकु सारखी रसरशीत🍈 तर कुणी मोसंबी सारखी आंबटगोड🍊 तर कुणी पेरू प्रमाणे चटकदार!!! 🍐 प्रॉब्लेम पुरूषांमधे आहे... टोनग्यांना फ्रुट सालाड हवे असते...🍋🍊🍏🍅🍐🍈🍉🍇🍒🍎🍓🍍😜😃😃😎

26 likes 41 shares
WhatsApp