Back to feed
A
Aadhya Mishra humor · marathi · humor

स्त्रीयांची सर्वात मोठी समस्या... जेव्हा त्या सून बनतात तेव्हा सासू चांगली मिळत नाही. आणि जेव्हा सासू बनतात तेंव्हा सून चांगली मिळत नाही.😂😂😂😂

86 likes 12 shares
WhatsApp