Back to feed
S
Sara Agarwal Life · Marathi · General

स्त्रियांच्या समस्या 😮 सासूला सून आणि सुनेला सासु चांगली मिळत नाही... 🤨 नणदेला वहिणी आणि वाहिनीला नणंद चांगली मिळत नाही... 🙄 थोरलीला धाकटी आणि धाकटीला थोरली जाऊ चांगली मिळत नाही... 😏 हे जरी सगळं मिळालं तर कामवाली चांगली मिळत नाही... 😣 . . आणि राहता राहिला नवरा तर तो आज पर्यंत कोणाला चांगला मिळालाय

240 likes 61 shares
WhatsApp