Back to feed
M
Meera Mehta friendship · marathi · friendship

स्त्रीयांनी वाचाव अस काही - "पुरुष कोण आहे ?" पुरुष हा निसर्गाने बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून तडजोडी करायला चालू करतो! १) तो आपल्या हिश्श्यातील मलाई कुल्फी सुद्धा आपल्या बहिणीला देतो! २) तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचे बलिदान देतो! ३) तो आपले सर्व जमा पुंजी अशा मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील हसू पाहायला त्याला आवडते! ४) आपले पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही तक्रारीविना खर्च करतो! ५) तो त्यांच्या भविष्यासाठी कर्ज घेतो आणि जन्मभर ते फेडत बसतो! ६) तो खूप संघर्ष करतो आणि तरीही त्याच्या आईचे, बायकोचे आणि अधिकाऱ्यांचे ओरडे खातो! ५) शेवटी त्याचे आयुष्य दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपते! ७) आईचे ऐकले तर त्याला आईच्या पदराखालच पोर बोलतात आणि ८) बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा गुलाम बोलतात! प्रत्येक पुरुषाचा आयुष्यात आदर करा! कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले बलिदान दिले असेल! हा प्रत्येक पुरुषाला पाठवा, त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला पाठवा तीलाही त्याचे मोठेपण समजायला हवे. 🍃🍃🍃🍃🍃माणूस मैत्रीसाठी🍂🍂🍂 ,

171 likes 8 shares
WhatsApp