Back to feed
A
Asha Iyer humor · mixed · humor

स्त्रियांसाठी एक अत्यावश्यक योगासन 🙆🙅 एक खुर्ची घ्या. तिच्यावर बसा. डोके मागे टेकवा. समोर एक स्टूल घेऊन त्यावर पाय ठेवा. दिर्घ श्वास घ्या आणि म्हणा.... . . . . ‘खड्ड्यात गेलं kam 😂😂😂😂😂😂😂😂

165 likes 48 shares
WhatsApp