Back to feed
R
Reyansh Bhat humor · hindi · humor

स्त्रियांसाठी एक अत्यावश्यक योगासन 🙆🙅 एक खुर्ची घ्या. तिच्यावर बसा. डोके मागे टेकवा. समोर एक स्टूल घेऊन त्यावर पाय ठेवा. दिर्घ श्वास घ्या आणि म्हणा.... "खड्ड्यात गेलं काम !!!!" 😄😂😜😛😝🤓😬🤑

59 likes 80 shares
WhatsApp