N
Navya Malhotra
humor · mixed · humor
स्त्रियांसाठी एक अत्यावश्यक योगासन 🙆🙅 एक खुर्ची घ्या. तिच्यावर बसा. डोके मागे टेकवा. समोर एक स्टूल घेऊन त्यावर पाय ठेवा. दिर्घ श्वास घ्या आणि म्हणा.... . . . . "खड्ड्यात गेलं kam 😂😂😂😂😂😂😂😂
250 likes
40 shares