R
Rudra Sharma
humor · marathi · humor
*स्थळ: अर्थातच पुणे!!!* *एका प्रसिद्ध दुकानावरची पुणेरी बाणा दाखवणारी पाटी!!!* *आमची इतरत्र कोठेही शाखा नाही!!* एका पुणेरी वात्रट कार्ट्याने खडूने खाली लिहीले, *कारण हेच दुकान नीट चालत नाही!!!!* 😄😄😅😅😂
225 likes
18 shares