Back to feed
K
Kunal Bose humor · marathi · humor

स्थळ : अर्थातच सदाशीव आमच्या वाड्यातल कुत्र फारच चांगल्या जातिच आहे. अनाहुतपणे आत शिरणार्यांच स्वागत करण्यास ते नेहमीच उत्सुक असत.

152 likes 17 shares
WhatsApp