Back to feed
A
Ayaan Das humor · hindi · humor

स्थळ :: पुणे रमेश :: चल इथे मिसळ खाऊ ! 😋😛 सुरेश :: इथे नको रे ! 🤫 एकतर हा ५४ रुपये घेतो आणि तिला काही ५४ नसते..!! 🤬😜 वाचलं का पुन्हा? 😂😂🤣🤣

223 likes 36 shares
WhatsApp