S
Sahil Sharma
humor · marathi · humor
स्थळ... पुणे नेने: जरा उंदीर मारण्याचे औषध देता का.. दुकानदार : घरी घेऊन जाणार का...? नेने: नाही... इथेच खातो आणि घरी जाऊन उंदराचा मुका घेतो... 😜😂😁😊😉
112 likes
45 shares