Back to feed
V
Vanya Nair humor · mixed · humor

स्थळ : पुणे एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता.. . . एक माणूस : तुमच्या मिसेस का? . . नवरा : हो..! . . माणूस : Pregnent आहेत काय?? . . . नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!😂😂😂😛😛😛

51 likes 47 shares
WhatsApp