Back to feed
D
Diya Gupta humor · hindi · humor

स्थळ पुणे :- बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले…. . . . नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…..... 😂😂😂😂😂

215 likes 80 shares
WhatsApp