Back to feed
K
Kiara Mishra humor · marathi · humor

स्थळ - पुणे नेने आजोबा: डॉक्टर, एका पायावर उभं राहून वाकलं की तोल जातो. डॉक्टर: काका, या वयात असले स्टंट करू नका. नेने आजोबा: आता चड्डी पण घालू नको की काय? 😝😝

157 likes 8 shares
WhatsApp