Back to feed
S
Sahil Verma humor · marathi · humor

स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल. गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का? . व्यवस्थापक-पैसे पडतील. . गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी...

169 likes 60 shares
WhatsApp