Back to feed
D
Dhruv Bagale humor · marathi · humor

सुंदर अशा वातावरणात तिला घेऊन तलावाच्या काठा वर बसलो होतो... 😄 तिने तर लाडात अंगावर पाणीचं उडवलं... 😄 मग काय चुकीला माफी नाही...दिली ढकलुन तलावात. 👿👿👿👿 आपल्याशी मजाक ते पण येवढ्या थंडीत... 😜😜😜😜😜

33 likes 40 shares
WhatsApp