Back to feed
A
Atharv Agarwal family · marathi · family

सुंदर अशा वातावरणात तिला समुद्र किनारी घेऊन बसलो तिने तर लाडात अंगावर पाणीच उडवले राव मग काय चुकीला माफी नाही दिली ढकलून समुद्रात..

46 likes 4 shares
WhatsApp