सुंदर कथा .... लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा-बायकोने पक्के ठरवून टाकले की कोणीही दरवाजा ठोठावल तरी दार उघडायचे नाही. सर्वात प्रथम "नवरदेवाच्या" आई- बाबांनी दार ठोठावले, पण त्या दोघात ठरल्या प्रमाणे दार बंद राहिले. काही वेळाने "नवरीच्या" आई-बाबांनी दार ठोठावले पण दार बंदच..! पण आत बायकोची घालमेल नव-याला जाणवली.! पाणावलेल्या डोळ्यांनी तिने शेवटी दार उघडले आणि आई-बाबांना भेटलीच. नव-याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.......!!!! काही वर्षे गेली. त्यांना २ मुले झाले आणि तिसर्यांदा मुलगी झाली. बापाने सर्वांना बोलावून मोठी पार्टी दिली. पार्टी संपल्यावर बायकोने विचारले, मुलांच्या जन्माच्या वेळी आपण ऐवढी मोठी पार्टी नाही केली मग मुलीसाठीच का ????????????????? बापाने हसत हसत उत्तर दिले की, "ते एकच अपत्य असे आहे की, जे आपल्या साठी दार उघडेल……" 😘👌very nιce....👌😘 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 रोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 रडू नको ना बाबा म्हणण्या साठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 मुलगी असून आईची माया देण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 शाळेत सोडायला तूच ये , असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 उमेदीने तिचा मुद्दा ,बाबाला पटवून देण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 आई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 बाबाला कन्या दानाचे सुख देण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 सासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 पाडवा सणाला ,बाबाला भारी साडी मागण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 बाबाला बरं नाही, म्हंटल्यावर धावत माहेरा येण्यासाठी ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 बाबाचे, बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी ... 👧 *_पोटी एक मुलगी जरूर असावी ..._*👧 👧👧 *_पोटी एक मुलगी जरूर असावी .*👧👧 शुभ सकाळ😊😊
A
Aarav Chauhan
Good_Morning · Mixed · Good_Morning
235 likes
22 shares