Back to feed
J
Jiya Sharma Good_Morning · Marathi · Life

*सुंदर काय असतं ???* जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं... *ते मन सुंदर...* चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात... *ते विचार सुंदर...* आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते... *ते नाते सुंदर...!* 🌹🌷 *शुभ सकाळ* 🌷🌹 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃

188 likes 74 shares
WhatsApp