Back to feed
V
Vihaan Joshi humor · mixed · humor

सूंदर जिवन कशाला म्हणतात     *Levis ची जिन्स असावी, *Raymond चा सुट असावा, *Mercedes कार असावी ,*अमिताभ बच्चनच्या बंगल्याच्या बाजूला बंगला असावा,आणि . . . . . . . . .  ऐश्वर्या रॉयने येउन म्हणावे"1 वाटी साखर देता का"😂😂😂😛😛

81 likes 17 shares
WhatsApp