V
Vihaan Bose
love · hindi · romantic
सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत.. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की " मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत.. आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग ""घोटाळा "" केल्यासारख वाटत —
161 likes
35 shares