Back to feed
K
Krishna Kumar humor · marathi · humor

सुंदर मुलगी पोपट विकत घेण्यासाठी शाँप मधे जाते... मुलगी पोपटाला विचारते :- मी तुला कशी वाटते...?? पोपट :- चालु..... मुलगी दुकानदाराला रागवते.. "काय हो तुमचा पोपट काही पण बोलतो ओ.." दुकानदार पोपटाला आत घेऊन जातो आणी पोपटाच्या तोंडावर पाणी मारतो आणी म्हणतो.. बोल रे परत असे बोलेल का..? पोपट :- ठीक आहे नाही बोलणार... दुकानदार पोपटाला बाहेर घेऊन येतो.. मुलगी :- मिठु जर माझ्यासोबत १ व्यक्ती आला, तर तुला काय वाटेल.. पोपट :- मला वाटेल तुमच्यासोबत तुमचे मिस्टर आहेत.. मुलगी :- जर २ व्यक्ती असेल तर...? पोपट :- मला वाटेल तुमच्यासोबत तुमचे मिस्टर आणि तुमचे दिर आहेत.. मुलगी :- जर ३ असतील तर..?? पोपट :- मला वाटेल तुमच्यासोबत तुमचे मिस्टर, दिर आणि तुमचे भाऊ आहेत.. मुलगी :- जर ४ असतील तर.. पोपट :- ए बाबा पाणी आण तुला सांगीतले होते आधीच, मुलगी चालु आहे....🐤🐤👧😇😇😇😁😁

220 likes 20 shares
WhatsApp