Back to feed
P
Prisha Kulkarni Good_Morning · Marathi · Life

*✍🏻सुंदर विचार✍🏻* 🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁 *✍🏻.....दुखाशिवाय सुख नाही,* *निराशेशिवाय आशा नाही..* *अपयशाशिवाय यश नाही* *आणि पराजयाशिवाय जय नाही..* *आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय* *हे आयुष्य आयुष्यच नाही.....* 🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁 *🙏🏻Good morning🙏🏻*

182 likes 40 shares
WhatsApp