J
Jiya Bagale
Good_Morning · Marathi · Life
।💐 *सुंदर विचार*💐 *ज्याने आयुष्यात* *पावलोपावली संघर्षाची* *झळ सोसलीय,* *तिच व्यक्ती नेहमी इतरांना* *आनंद देऊ शकते..!कारण "आनंदा"ची किंमत* *त्याच्याएवढी कुणालाच* *ठाऊक नसते..!!* 💐 सुप्रभात 💐
28 likes
38 shares