सुंदर विचार 🚶🏾khup Chan हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........ 🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍ 🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍ 🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍ 🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍ 🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं. आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍ 🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो... आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले.... की यशालाही पर्याय नाही..✍🏻 🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍ 🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे..., लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात.....✍ 🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल.... हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍ 🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍ 🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!! तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍ 🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही..., पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍ 🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍ 🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍ 🚶🏾👌एक सत्य . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍ 🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍ 🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍ 🚶🏾👌कधीही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍ 🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही.....✍ 💐💐🚩🚩
58 likes
31 shares