Back to feed
S
Saanvi Deshmukh Good_Morning · Marathi · Life

💫 *।। सुंदर विचार ।।* 💫 🌸🏵🏵🌺🌺🏵🏵🌸 *"अंदाज"* चुकिचा असू शकतो पण *"अनुभव "* कधीच चुकिचा असू शकत नाही ,कारण... 🍃🍂🍃🍂🍃🍂 *"अंदाज"* आपल्य मनाची *"कल्पना"* आहेi *"अनुभव"*आपल्या जीवनातील *"सत्य"*आहे 💐 *•| शुभ सकाळ |•*💐

197 likes 84 shares
WhatsApp