Back to feed
P
Prisha Gupta Good_Morning · Marathi · Life

सुंदर विचार 🌷🌹💐 लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी... आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी... किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी... क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी... 🍀🔱 💝 शुभ सकाळ 💝 🔱🍀

120 likes 21 shares
WhatsApp