Back to feed
A
Asha Kulkarni Good_Morning · Marathi · Life

।। *" सुंदर वेळ "*।। " वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।। " वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।। " वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।। " वेळ " जाता जात नाही जेव्हा आपण बेचैन असताे.।। प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।। 🌹💐 💐🌹 🌹 *आपला दिवस सुखाचा जावो* . . *शुभ प्रभात**

68 likes 54 shares
WhatsApp