Back to feed
A
Anika Yadav Good_Morning · Marathi · Good_Morning

🌻🌹 सुंदर सकाळ 🌹🌻 🐤कोकिळेच्या 🐥मंजुळ सुरांनी , 🐦 🌷फुलांच्या हळुवार🌻 सुगंधांनी 🌹 आणि 🌞सूर्याच्या कोमल किरणांनी 🌄, ही सकाळ 🌅 आपलं स्वागत करत आहे. 👍सुप्रभात👍 🌷शुभ सकाळ🌷 🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

152 likes 15 shares
WhatsApp