Back to feed
K
Kavya Singh Good_Morning · Marathi · Life

*""सुंदर सुविचार""* आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते, यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल मिळालेले *"आशिर्वाद"* असे म्हणतो. *""शुभ सकाळ""*

243 likes 62 shares
WhatsApp