K
Kavya Bagale
Good_Morning · Marathi · Life
🌹*""सुंदर सुविचार""*🌹 ✨💫✨💫✨💫✨💫 🌻आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही🌼 🌻परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,🌼 यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल मिळालेले *"आशिर्वाद"* असे म्हणतो.👍 💙💙💙💙💙💙💙💙💙 *""शुभ सकाळ""*
146 likes
21 shares