Back to feed
I
Ishaan Mehta humor · marathi · humor

सदाशिव पेठ- गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?” दुकानदार ( गोखले) : “वीस रुपयापासून पाच हजार पर्यंत.” गिऱ्हाईक : “वीस रुपयांचे बघू.” दुकानदार ( गोखले) : “हे घ्या. कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा” गिऱ्हाईक : “हे कसं काम करतं?” दुकानदार ( गोखले) : *“काहीच काम करत नाही. पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्यानी बोलायला लागतात.”* ( पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं, हेच एकमेव यंत्र आहे.) *पुणे तेथे काय उणे.*😎 😆😆

221 likes 8 shares
WhatsApp