Back to feed
T
Tara Kulkarni humor · marathi · humor

सदाशिव पेठेत एकही जिम नाही. याचे कारण काय?? जिम ला जाणे म्हणजे, ..... . घरचं खायचं, आणि लोकांचं लोखंड उचलायचं, आणि वर त्यांनाच पैसे द्यायचे..... छे.... छे... असा वेडेपणा कोण करणार...😜😜😜-पुणेकर

203 likes 31 shares
WhatsApp