Back to feed
V
Vanya Sharma humor · mixed · humor

सदाशिव पेठेमध्ये MacDonald उघडले दरातील पहिलीच पाटी सूचना :- सॉस परत परत मागू नये टोमॅटो तुमचे तीर्थरूप पुरवत नाहीत

79 likes 33 shares
WhatsApp