Back to feed
K
Kabir Bhat humor · hindi · humor

साधू - एवढी दारु पिऊ नकोस.. एक दिवस नरकात जाशिल. 😌😌 गण्या - आणि दारु विकणारा 😳😳 साधू - तो पण 😌😌 गण्या - त्याच्या शेजारचा तो चकणा विकणारा 😳😳 साधू - तो पण 😌😌 गण्या - हं.. मग सगळे असतील तर चालतयं की... 😂😂😝😝

49 likes 75 shares
WhatsApp