Back to feed
T
Tara Kumar humor · marathi · humor

सिंधू नदीचे पाणी पाकिस्तान ला द्यायचे बंद करा. आणि तेच पाणी मराठवाड्याला द्या . मग बघा कसा 😆😆😆😆😜😜 मुकादम- नवाज शरीफ टोळी घेऊन ऊस तोडाय महाराष्ट्रात येतोय😜😜😜😜😂😂😂😂😀😀😀😀😆😆😆😆

72 likes 79 shares
WhatsApp