V
Vivaan Bhat
Good_Morning · Marathi · Life
*साधं सोप जगावं , दिलखुलास हसावं* *न लाजता रडावं , राग आला तर चिडावं* *पण झालं-गेलं वेळीच सोडावं.* *वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं* *मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं.* *हितचिंतकांना नेहमीच आठवावं* *मदतगारांना आयुष्यभर स्मरावं.* *खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं* *स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं.* *🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*
13 likes
21 shares