Back to feed
D
Dhruv Das Good_Morning · Marathi · Life

साधं सोप्पं जगावं | दिलखुलास हसावं न लाजता रडावं | राग आला तर चिडावं पण झालं-गेलं वेळीच सोडावं | वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं | नालायकांना पुरून उरावं मदतगारांना आयुष्यभर स्मरावं | खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र त्या परमेश्वराचे आभार मात्र जरूर मानाव. 🌺🌺🙏🏻llशुभ सकाळll🙏🏻🌺🌺

175 likes 31 shares
WhatsApp